# Marathi Invitation Card

Android app · by Urva Apps · Art & Design

Marathi Invitation Card has 1,272,339 installs (+0.2% a month, measured over 41 days), \#467 of 13,958 in Art & Design.

## Figures

- Installs: 1,272,339
- Rating: unrated
- Price: Free
- In-app purchases: yes
- 7-day growth in installs: +493 (+0.0%)
- 30-day growth in installs: +2,046 (+0.2%)
- Rank: #53,647 of 3,095,990 Android listings with an install count (down 3,270 since 2026-11-09)
- Rank: #467 of 13,958 in Art & Design

## Is Marathi Invitation Card safe?

StoreTally doesn't rate safety. Here's what the store and our tracking show:

- Listed on Google Play.
- Made by Urva Apps; developer website listed: urvaapps.com.
- On Google Play since 2018-05-31. Last updated 2025-09-04.
- 1,272,339 installs and no ratings shown on the US store - too few to cross-check an install count this size.

## Description

मराठी आमंत्रण पत्रिका या अँपचा वापर करून तुम्ही स्वतः विवाह आमंत्रण व इतर आमंत्रण पत्रिका तयार करू शकता जसे कि साखरपुडा पत्रिका, सत्यनारायण पूजा ,ग्रह प्रवेश ,वाढदिवस,लग्नाचा  वाढदिवस, आणि इतर प्रकारचे छोटे मोठे कार्यक्रम आणि ते पाठवूही शकता. आमंत्रण पत्रिका बनवताना तुम्ही तुम्हाला हवे असलेले फोटो, ईमोजी घेऊ  शकता आणि तुम्ही लिहिलेल्या मजकूरला कलर देऊ शकता. हे अँप मोफत आहे आणि उपयोगी असं अँप असून तुम्ही तयार केलेल्या आमंत्रण पत्रिका फेसबुक व्हाट्सएप, ईमेल इत्यादी द्वारे पाठवू हि शकता.अँप कसे वापरावे  या बद्दल माहिती.  
  
१. मुख्य पृष्ठावरील कोणतेही एक विषय निवडा.  
२. पुढे जाऊन कोणतीही एक आवडती फ्रेम निवडा  
अन्यथा पुढे जा या बटण वरती क्लिक करा.  
३. पुढे जाऊन तुम्ही तुमचा मजकूर लिहू शकता.  
४. पुढील पृष्टावरती आमंत्रण पत्रिका बनवू शकता.  
५. प्रश्न चिन्ह  आपणास अँप कसे वापरायचे याची  
संपूर्ण माहिती मिळेल.  
६. कॅमेरा  कॅमेरा या बटन वर क्लिक करून  
आपण आपल्या पसंतीचे बॅकग्राऊंड इमेजेस, इमेज  
बदलू शकता.  
७. पत्रिका थीम्स  आपण आपल्या पसंतीची  
पत्रिका थीम्स निवडू शकता.  
८. टेक्स्ट  आपण आपल्याला हवा तो मजकूर लिहू  
शकता.  
९. ईमोजी  ईमोजी आयकॉन निवडून तुम्ही  
तुम्हाला हवी ती ईमोजी घेऊ शकता.  
१०. कलर  कलर हा आयकॉन निवडून तुम्ही  
मजकुराला कलर देऊ शकता. त्याच्यासाठी  
तुम्हाला त्या मजकूर वरती आधी क्लिक करावे  
लागेल त्याच्यानंतर कलर आयकॉन निवडून कलर  
निवडावा लागेल.  
११. डिलीट  डिलीट आयकॉन निवडून तुम्ही  
आमंत्रण पत्रिका वरील कोणतीही गोष्ट डिलीट करू  
शकता.त्याच्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीवरती वरती  
आधी क्लिक करावे लागेल त्याच्यानंतर डिलीट  
आयकॉन निवडून डिलीट करावे लागेल.  
१२. B  B हा आयकॉन निवडून तुम्ही तुमचा  
मजकूर बोल्ड करू शकता.  
१३. I  । हा आयकॉन निवडून तुम्ही तुमचा मजकूर  
इटालिक मध्ये सेट करू शकता.  
१४. A  A हा आयकॉन निवडून तुम्ही तुमचा  
मजकूर परत मूळ स्थितीत सेट करू शकता.  
१५. अलायमेन्ट  पुढील अलायमेन्ट आयकॉन  
निवडून तुम्ही मजकूर हवा तश्या अलाइनमेंट मध्ये  
सेट करू शकता.  
१६. बॅक  हा आयकॉन निवडून तुम्ही पाठीमागे  
जाऊ शकता, आणि तुम्हाला हवा तसा मजकूर  
मध्ये बदल करू शकता.  
१७. शेअर तुम्ही तयार केलेली लग्न पत्रिका शेअर  
करू शकता.  
१८. डाउनलोड तयार केलेली लग्न पत्रिका  
डाउनलोड करू शकता म्हणजे तुमच्या  
डिव्हाइसमध्ये सेव्ह करता येते.  
१९. ग्यालरी सेव्ह केलेली लग्न पत्रिका तुम्ही  
ग्यालरीमधून एडिट करू शकता.  
  
Welcome to Marathi Invitation Card Maker, the perfect app to design and share stunning digital invitations in Marathi language. Whether it’s a wedding, birthday, naming ceremony, baby shower, housewarming (Griha Pravesh), Satyanarayan Pooja, or festive occasions like Diwali, Ganesh Chaturthi, and Makar Sankranti, our app helps you create personalized cards in just a few minutes.  
  
With ready-to-use Marathi templates, elegant fonts, decorative stickers, and customization tools, you can design eye-catching invitations that impress your guests. Share your cards instantly on WhatsApp, Facebook, Instagram, or email without any hassle.  
  
Our app is designed with easy drag-and-drop editing, high-quality layouts, and traditional Marathi calligraphy fonts to give your invitations an authentic cultural touch.  
  
Start creating beautiful invitations today and make every event special with Marathi Invitation Card Maker!  
  
🌟 Marathi Invitation Card App Key Features  
  
🎉 100+ Marathi invitation templates for all occasions.  
🖋️ Stylish Marathi & English fonts for text customization.  
🖼️ Add photos, stickers, borders & backgrounds.  
✨ Traditional designs for weddings, birthdays & religious events.  
📲 Save invitations in HD quality & share instantly.  
🕉️ Festival-specific templates: Diwali, Ganesh Utsav, Navratri & more.  
💌 Easy-to-use editor with drag-and-drop features.  
  
Marathi invitation card, Marathi wedding card maker, birthday invitation Marathi, digital invitation Marathi, housewarming card Marathi, baby shower card Marathi, festival invitation maker, Ganesh Chaturthi card, Marathi greeting card, Marathi festival invitation app  
  
“Celebrate every occasion with a touch of Marathi tradition.”  
“From weddings to festivals – design perfect invitations in Marathi.”  
“Easy, stylish & cultural – your go-to Marathi card maker app.”  
  
कृपया आपल्या सूचना आम्हाला  urva.apps@gmail.com या मेल वर पाठवा.

---

Source: https://storetally.com/android/com.urva.allinvitationcards  
As of 2026-11-20, from the StoreTally census.
